¡Sorpréndeme!

पुर्ववैमनस्यातून टोळक्याने तरुणाला केली बेदम  मारहाण

2021-09-13 6 Dailymotion

पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील क्वार्टर गेट भागात असलेल्या शेरीयर हॉटेलमध्ये पुर्ववैमनस्यातून एका टोळक्याने तरुणाला बेदम मारहाण केली. दांडके, हॉकी स्टीक ने केलेली ही मारहाण सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी सात जणांना अटक केली असून सध्या सर्व आरोपी येरवडा कारागृहात आहेत.